Nashik | बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन | Sakal Media |
2021-11-16
1
#sakal #maharastra #ramkund #babasahebpurandre
नाशिक रामकुंड येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले, नागपूर येथील साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी यांनी पूजन केले.